आईन्स्टाईनचा सापेक्षतेचा सिद्धांत समजत नसेल तर, नागपूरच्या- मानेवाडा रिंग रोड, तुळशीबाग रस्ता, सेन्ट्रल अव्हेन्यू, पाचपावली उड्डाणपूल, जरीपटका, बैरामजी टाऊन, सुभाष रोड, रुईकर पथ, अमराबवती रोड, वर्धा रोड, तेलंगखेडी, फुटाळा, पश्चिम अंबाझरी मार्ग, उत्तर अंबाझरी मार्ग, दक्षिण अंबाझरी मार्ग- इत्यादी रस्त्यांवर चक्कर मारावी. ४७ अंश उन्हात घट्ट मिठ्या मारून दुचाकीवरून फिरणाऱ्या प्रेमवेड्या जोड्या पाहिल्या की सापेक्षता सहज समजेल.
- श्रीपाद कोठे
२२ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा