सोमवार, २९ मे, २०२३

सोन्याची खाण

भारतात सोन्याची खाण सापडली असून त्यात २२ कोटी टन सोनं आहे, अशी एक बातमी सध्या आलेली आहे. गणिती डोक्याने लगेच २२ चा पाढा म्हटला. सात माणसांना एक टन सोनं मिळेल. गुगलनुसार एक हजार किलो म्हणजे एक टन. म्हणजे सात लोकांना एक हजार किलो. म्हणजेच प्रत्येकाला १४२.८५ किलो सोनं.

वा वा वा... मज्जाच मज्जा !!

- श्रीपाद कोठे

३० मे २०२२



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा