प्रेम, सहकार्य आदींना एक स्वाभाविक मर्यादा असते. त्यांची गाडी ब्रेक न लावताही आपोआप थांबते. स्वार्थ आणि द्वेष मात्र अमर्याद असतात. त्यांना ब्रेक नसतातच अन त्यांच्या गाड्या जबरदस्त अपघाताशिवाय थांबतच नाहीत. अशा अपघातांची व्यवस्था नियतीच करते अन ते अपघातच योग्य वळण देणारे ठरतात. मानवी प्रयत्नांनी स्वार्थ आणि द्वेषाच्या गाड्या थांबवता येत नाहीत.
- श्रीपाद कोठे
२३ जून २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा