रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

न पटणारे

आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या लोकांचे पगार थांबवणार, हा आसाम सरकारचा निर्णय...

आणि

पत्नीला त्रास देणाऱ्या अनिवासी भारतीयाचा पासपोर्ट रद्द करण्याचा भारत सरकारचा निर्णय...

दोन्ही न पटणारे. भलं करण्याच्या नादात खूप चुकीच्या गोष्टी केल्या जातात. त्यातल्याच या दोन. मागणी करणारे, कार्यवाही करणारे, विचार आणि विश्लेषण करून शिफारस करणारे आणि निर्णय घेणारे; सगळ्यांनीच विचारांची कास सोडली आहे. दुसरे काय?

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा