सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

दप्तराचे ओझे

दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा होते.

प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शिकवलीच पाहिजे, त्याने शिकलीच पाहिजे, त्याला आलीच पाहिजे...

या ओझ्याचं काय? हे ओझं कमी केलं की दप्तराचे ओझे आपोआप कमी होईल. 'प्रत्येकाने प्रत्येक' हे मनावरचं, बुद्धीवरचं ओझं उतरवायला हवं असं वाटतं का?

ढोंगीपणाचा विजय असो !!!

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा