बोलायला, लिहायला कोणालाच बंदी नाही. मग थयथयाट कशाचा आहे? आमचं ऐकत नाही. अरे दीड शहाण्यांनो, कितीतरी दशके तुम्ही केलेली उपेक्षा, अवहेलना, दुर्लक्ष, निंदानालस्ती, दडपशाही तुम्ही विसरला असलात तरी लोकांच्या लक्षात आहे. तुमचंच ऐकलं पाहिजे असा कायदाही नाही अन नीतीही नाही. राहिला प्रश्न लाभहानीचा तर त्यातही तुमच्या शिल्लक खाती नुकसान नाहीच. त्यामुळे ढोंगीपणा बंद करा, सहनशील व्हा, जी अक्कल पाजळता ती जगण्यात उतरवा, जग म्हणजे आपण नाही हे रोज जपत जा. अन यातलं काहीच नाही जमलं तर ********************
- श्रीपाद कोठे
४ सप्टेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा